Saturday, February 16, 2008


अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं....

काय करु? काहीच सुचतं नव्हतं...

उगाच मनात विचार आला, चला स्मशानात जाऊयात....

गेलो मग स्मशानात एकटाच !

बसलो एका थडग्याजवळ जाऊन....

थडगे ताजे वाटत होते....

मनात कुतूहल जागले....

थडग्यावरचे नाव वाचले...'

महनाज़ खान ' '१९८६-२००७'...

म्हणजे माझ्याच वयाची असेल !

कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला ?

काय कारण असेल ?आजार ? खून ? का...

का बाळंतपणात दगावली असेल ती ?

मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले...

तेव्हढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला....

मी त्याला विचारले "तू भाऊ का तिचा ?

"तो म्हणाला "नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली !

"मी विचारले "आत्महत्येचं कारण ?

"तो म्हणाला "ब्लड कॅन्सर झालाय !

२ आठवडे उरले आहेत फक्‍त !

"मी चकीत झालो !विचारले

"मग तिने आत्महत्या का केली ? तू जिवंत असतानाही ?

"तो म्हणाला "ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे !"

.......मी निःशब्द....असंही प्रेम असतं !!!

Monday, February 11, 2008

Invitation for Maay Marathi 2008

We the students of Vidyalankar School of Information Technology, Invites you all
for great evening of Maay Marathi 2008

Maay Marathi 2008
DATE : 21st Feb,2008.
TIME: 6.45pm to 7.45pm

From
Co-ordinators
(Maay Marathi 2008)

Friday, February 8, 2008

Blog Under Cunstructionsssssss.......


This is the only Blog where you can get all topics related to
Maay Marathi 2008 .